नवमहाराष्ट्र युवा अभियानातर्फे मागील १२ वर्षांपासून विविध सामाजिक विषयांवरील प्रमाणपत्र अभ्यासक्रम चालविले जातात. सदरील अभ्यासक्रमांमध्ये समाजकार्यकर्ता प्रशिक्षण वर्ग, माध्यम साक्षरता (पत्रकारिता) प्रशिक्षण अभ्यासवर्ग, सहकारी गृहनिर्माण व्यवस्थापक प्रशिक्षण वर्ग यांचा समावेश आहे. हे प्रमाणपत्र अभ्यासक्रम यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई. येथे चालविले जातात. सदरील अभ्यासक्रमांचा कालावधी हा साधारणपणे ३ महिन्यांचा असतो व आठवड्यातून १ अथवा २ दिवस पूर्णवेळ अभ्यासवर्गांचे आयोजन केले जाते. सदरील अभ्यासक्रमांकरिता १८ वर्षापुढील व्यक्ती प्रवेश घेऊ शकतात.
- समाजकार्यकर्ता प्रशिक्षण वर्ग (फॉर्म डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा)
- माध्यम साक्षरता (पत्रकारिता) प्रशिक्षण अभ्यासवर्ग (फॉर्म डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा)
- सहकारी गृहनिर्माण व्यवस्थापक प्रशिक्षण वर्ग (फॉर्म डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा)
- विजय कसबे : ९९६७०५८७५४
- शमीम खान: ९३२३७९३६२९
- चंद्रकांत सोनावणे: ९८३३८९५५९१
- मीनल सावंत: ८९७६२२६६४०
- शोभा लोंढे: ९८६९९२५५३३
- प्रवीण काळे: ९८९२३२१६२२






Courses

