YOU ARE HERE: Home MH State Youth Policy

MH State Youth Policy

Background

E-mailPrintPDF
महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेला ५० वर्षे पूर्ण झालेली असताना राज्याच्या क्रीडा व युवक कल्याण खात्याने युवा धोरण अद्यापपर्यंत जाहीर केलेले नाही. राज्याच्या एकूण लोकसंख्येच्या सुमारे निम्मी लोकसंख्या ही १३ ते ३५ वयोगटातील युवांची आहे व या मोठ्या प्रमाणावरील गटासंदर्भात शासनाच्या त्यांच्या विकासासंधार्भातील भूमिका स्पष्ट व्हायला हव्यात व ग्रामीण, शहरी, आदिवासी, दलित, अल्पसंख्याक युवांच्या विकासासंदर्भात शासनाने विशेष योजना राबविल्या पाहिजेत. या संदर्भातील पथदर्शी सूचनांचा अंतर्भाव युवा धोरणात असणे गरजेचे आहे. महाराष्ट्र राज्याचे युवा धोरण हे भविष्यकाळात युवांच्या विकासाबरोबरच राज्याच्या विकासासाठी देखील पूरक ठरेल.

राज्य युवा धोरणाने महाराष्ट्रातील सर्व स्तरांतील युवांना कर्तव्य व जबाबदार्‍यांचे भान देतानाच त्यांच्या आशा-आकांक्षा व गरजांना न्याय देणेही अभिप्रेत आहे.

- सुप्रिया सुळे, निमंत्रक, नवमहाराष्ट्र युवा अभियान
 

Process

E-mailPrintPDF
Process
  

Status

E-mailPrintPDF
Status ...

महाराष्ट्र राज्य युवा धोरणासंदर्भात शासनाकडून गठित करण्यात आलेल्या शासकीय समितीअंतर्गत उपसमित्या :

अध्यक्ष - उपसमिती
मा. विश्वास ठाकूर - कला, संस्कृती व मनोरंजन
मा. आ. प्रणिती शिंदे - आरोग्य आणि सामाजिक क्षेत्रविषयक
मा. आ. देवेंद्र फडणवीस - शिक्षण, प्रशिक्षण व रोजगार
मा. आशिष कुलकर्णी - आदिवासी, अल्पसंख्यक, मागासवर्गीय व कृतिआराखडा
मा. डॉ. व्यंकटेश कुमार - विज्ञान आणि तंत्रज्ञान