YOU ARE HERE: Home आमच्याविषयी

About Us

नवमहाराष्ट्र युवा अभियान मध्ये आपले सहर्ष स्वागत

ई-मेलप्रिंटपीडीएफ़
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई
नवमहाराष्ट्र युवा अभियान

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई ही संस्था गेली २५ वर्षे महाराष्ट्राच्या समाजकारणात भरीव व मोलाचे कार्य करीत आहे. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आदरणीय यशवंतराव चव्हाण यांच्या स्वप्नातला पुरोगामी महाराष्ट्र उभा करण्याचे ध्येय प्रतिष्ठानने अंगी बाळगले आहे. याच भूमिकेतून प्रतिष्ठानचा विस्तार केंद्रीय कृषिमंत्री मा.ना.शरदचंद्रजी पवार यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्रातील ८ विभागीय केंद्रांमध्ये झालेला आहे. प्रतिष्ठानचे विविध विभाग महाराष्ट्रात कार्यान्वित असून त्यामध्ये नवमहाराष्ट्र युवा अभियान, महाराष्ट्र महिला व्यासपीठ, कृषी व सहकार व्यासपीठ, कायदेविषयक सल्ला फोरम, यशस्विनी अभियान, अपंग हक्क व विकास मंच, शिक्षण विकास मंच असे विभाग आहेत.
 

इतिहास

ई-मेलप्रिंटपीडीएफ़
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई
नवमहाराष्ट्र युवा अभियान

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई ही संस्था गेली २५ वर्षे महाराष्ट्राच्या समाजकारणात भरीव व मोलाचे कार्य करीत आहे. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आदरणीय यशवंतराव चव्हाण यांच्या स्वप्नातला पुरोगामी महाराष्ट्र उभा करण्याचे ध्येय प्रतिष्ठानने अंगी बाळगले आहे. याच भूमिकेतून प्रतिष्ठानचा विस्तार केंद्रीय कृषिमंत्री मा.ना.शरदचंद्रजी पवार यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्रातील ८ विभागीय केंद्रांमध्ये झालेला आहे. प्रतिष्ठानचे विविध विभाग महाराष्ट्रात कार्यान्वित असून त्यामध्ये नवमहाराष्ट्र युवा अभियान, महाराष्ट्र महिला व्यासपीठ, कृषी व सहकार व्यासपीठ, कायदेविषयक सल्ला फोरम, यशस्विनी अभियान, अपंग हक्क व विकास मंच, शिक्षण विकास मंच असे विभाग आहेत.
LAST_UPDATED2
 

संघटना

ई-मेलप्रिंटपीडीएफ़

कार्यकारिणी

निमंत्रक – मा. सुप्रिया सुळे
संयोजक – मा. दत्ता बाळसराफ
सहसंयोजक – मा. विश्वास ठाकूर
समन्वयक – मा. विजय कान्हेकर
सहसमन्वयक – मा. वैशाली मोटे
राज्य संघटक – मा. नीलेश राऊत
(युवा धोरण, व्हिजन करिअर फेअर,
युवा साहित्य संमेलन, प्रशासन,
राज्य युवा पुरस्कार, जनसंपर्क,
नियुक्त्या, राज्य-समन्वय)

राज्य समन्वयक -
प्रमाणपत्र अभ्यासक्रम - मा. विजय कसबे
संवाद व संकेतस्थळ - मा. नितीन काळेल
आरोग्य - मा. डॉ. सचिन जाधव
युवा अभिसरण मोहीम - मा. सुबोध जाधव
मुख्य कार्यालय - मा. सुरेश पाटील

राज्य सहसंघटक
यशवंत युवा फेलोशिप - मा. डॉ. अमित नागरे
मानव संसाधन व प्रशिक्षण - मा. उमाकांत जगदाळे
डॉक्युमेंटेशन - मा. नीलेश पुराडकर
युवती सक्षमीकरण - मा. मीनल जगदाळे

जिल्हा / शहर / तालुका संघटक
जिल्हा - नाव - जबाबदारी

मुंबई - मा. आमीर इद्रिसी - जिल्हा संघटक
नवी मुंबई - मा. राहुल पवार - शहर संघटक
धुळे - मा. अतुल कदमबांडे - जिल्हा संघटक
नंदुरबार - मा. विक्रांत मोरे - जिल्हा संघटक
जळगाव - मा. रणजीत शिंदे - जिल्हा संघटक
औरंगाबाद - मा. मंगेश निरंतर - जिल्हा संघटक
परभणी - मा. अजयसिंह पाथ्रीकर - जिल्हा सहसंघटक
लातूर - मा. सचिन सूर्यवंशी - जिल्हा संघटक
हिंगोली - मा. प्रा. नामदेव दळवी - जिल्हा संघटक
नांदेड - मा. जयसिंग हंबर्डे - जिल्हा संघटक
उस्मानाबाद - मा. अ‍ॅड. विवेक घोगरे - जिल्हा संघटक
यवतमाळ - मा. महेश पवार - जिल्हा संघटक
बुलडाणा - मा. नरेश शेळके - जिल्हा संघटक
कोल्हापूर - मा. आदिल फरास - जिल्हा संघटक
सातारा - मा. अ‍ॅड. चंद्रकांत बेबले - जिल्हा संघटक
अहमदनगर - मा. विकास उडाणशिवे - जिल्हा सहसंघटक
अहमदनगर - मा. अक्षय चेमटे - शहर संघटक
सोलापूर - मा. प्रदीप वानखेडे - जिल्हा संघटक
रत्नागिरी - मा. सिद्धेश लाड - जिल्हा संघटक

मुंबई केंद्र
विभागीय समन्वयक विजय कसबे
विभागीय संघटक श्रीधर पाटील

नाशिक केंद्र

विभागीय समन्वयक दीपाली मानकर
विभागीय सहसंघटक विनायक रानडे

औरंगाबाद केंद्र

विभागीय समन्वयक सुहास तेंडुलकर
विभागीय संघटक सुबोध जाधव
विभागीय सहसंघटक अभिजित विटोरे

लातूर केंद्र

विभागीय समन्वयक आशा भिसे
विभागीय संघटक शिवाजी गावंडे
विभागीय सहसंघटक निशांत वाघमारे

पुणे केंद्र

विभागीय सहसंघटक विशाल भोसले

नागपूर केंद्र

विभागीय समन्वयक सलील देशमुख
विभागीय संघटक शैलेश माणिककुवर
विभागीय सहसंघटक गिरीश महाजन
विभागीय सहसंघटक नारायण पारेकर
विभागीय सहसंघटक निवेदिता ढोक

सोलापूर केंद्र

विभागीय समन्वयक महेश गादेकर
विभागीय संघटक दिनेश शिंदे
विभागीय सहसंघटक सागर चव्हाण
विभागीय सहसंघटक प्रा. निशा वाघमारे

रत्नागिरी केंद्र

विभागीय समन्वयक अमित सामंत
विभागीय संघटक अभिजित खानविलकर
विभागीय सहसंघटक हर्षद स्वार

कराड केंद्र

विभागीयसंघटकअभिषेकभोंडवे

LAST_UPDATED2
 

अभ्यासक्रम

ई-मेलप्रिंटपीडीएफ़
नवमहाराष्ट्र युवा अभियानातर्फे मागील १२ वर्षांपासून विविध सामाजिक विषयांवरील प्रमाणपत्र अभ्यासक्रम चालविले जातात. सदरील अभ्यासक्रमांमध्ये समाजकार्यकर्ता प्रशिक्षण वर्ग, माध्यम साक्षरता (पत्रकारिता) प्रशिक्षण अभ्यासवर्ग, सहकारी गृहनिर्माण व्यवस्थापक प्रशिक्षण वर्ग यांचा समावेश आहे. हे प्रमाणपत्र अभ्यासक्रम यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई. येथे चालविले जातात. सदरील अभ्यासक्रमांचा कालावधी हा साधारणपणे ३ महिन्यांचा असतो व आठवडयातून १ अथवा २ दिवस पूर्णवेळ अभ्यासवर्गांचे आयोजन केले जाते. सदरील अभ्यासक्रमांकरिता १८ वर्षापुढील व्यक्ती प्रवेश घेऊ शकतात.

अधिक माहितीसाठी खालील व्यक्तींशी संपर्क करावा.
  • विजय कसबे : ९९६७०५८७५४
  • शमीम खान: ९३२३७९३६२९
  • चंद्रकांत सोनावणे: ९८३३८९५५९१
  • मीनल सावंत: ८९७६२२६६४०
  • शोभा लोंढे: ९८६९९२५५३३
  • प्रवीण काळे: ९८९२३२१६२२
LAST_UPDATED2
 

महत्त्वाचे संपर्क क्रमांक

ई-मेलप्रिंटपीडीएफ़

श्रीधर पाटील (विभागीय संघटक, मुंबई) ९३२११७७४४४
सुबोध जाधव (विभागीय संघटक, औरंगाबाद) ९८२३०६७८७९
शिवाजी गावंडे (विभागीय संघटक, लातूर) ९९२३३५७५१७
शैलेश माणिककुवर (विभागीय संघटक, नागपूर) ९८५०३८७१२५
दिनेश शिंदे (विभागीय संघटक, सोलापूर) ९८२२६६९३२१
अभिजित खानविलकर (विभागीय संघटक, रत्नागिरी) ९४२११८६११५
अभिषेक भोंडवे (विभागीय संघटक, पुणे) ९४२००२९०००

LAST_UPDATED2
 

संपर्क

ई-मेलप्रिंटपीडीएफ़
मुख्य कार्यालय, मुंबई
नवमहाराष्ट्र युवा अभियान,
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान,
जनरल जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट मंत्रालयासमोर, मुंबई-२१.

विभागीय केंद्र, नाशिक

दुसरा मजला, गंगापूर पोलिस स्टेशनच्या वर,
आनंदवली, नाशिक - ४२२०१३
फोन - (०२५३) २३४४८४८

विभागीय केंद्र, सोलापूर
द्वारा- दिनेश शिंदे, ६, सोनाली अपार्टमेंट,
९९, रेल्वे लाईन, सोलापूर.

विभागीय
केंद्र, रत्नागिरी
निर्धार, २३४, वड नाका, बापट आळी, चिपळूण,
जि. रत्नागिरी- ४१५६०५.
विभागीय केंद्र, औरंगाबाद
अभ्युदय फाउंडेशन, ८, मालखरे क्लासिक कॉम्प्लेक्स,
साई हॉलशेजारी, उल्कानगरी, गारखेडा परिसर, औरंगाबाद.
टेलिफॅक्स : (०२४०) २३५१७७९

विभागीय
केंद्र, पुणे
निसर्ग कार्यालय, पुणे जिल्हा अ‍ॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट,
ई-१५, मार्केट यार्ड, शिवाजी महाराजांच्या पुतळ्याशेजारी, पुणे-३७.
दूरध्वनी – (०२०) २४२६३२६६, २४२६४२५३
पॅâक्स- २४२६४२५३

विभागीय केंद्र, नागपूर
द्वारा- वनराई, राष्ट्रभाषा संकुल, मुकबधीर विद्यालयाजवळ,
शंकरनगर चौक, नागपूर ४४१ ०१०
फोन - (०७१२) २२३५१६३

ई-मेल : हा ई-मेल स्पँमबॉट्स पासुन् सुरक्षित आहे. हा बघण्यासाठि जावास्क्रिप्ट सक्रिय करा.


श्रीधर पाटील (विभागीय संघटक, मुंबई) ९३२११७७४४४
सुबोध जाधव (विभागीय संघटक, औरंगाबाद) ९८२३०६७८७९
शिवाजी गावंडे (विभागीय संघटक, लातूर) ९९२३३५७५१७
शैलेश माणिककुवर (विभागीय संघटक, नागपूर) ९८५०३८७१२५
दिनेश शिंदे (विभागीय संघटक, सोलापूर) ९८२२६६९३२१
अभिजित खानविलकर (विभागीय संघटक, रत्नागिरी) ९४२११८६११५
अभिषेक भोंडवे (विभागीय संघटक, पुणे) ९४२००२९०००
LAST_UPDATED2